Posts

Showing posts from December, 2022

व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टर

Image
व्याख्या Difination :- व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टर (युनिव्हर्सल बेव्हेल प्रोट्रॅक्टर) हे जॉबचे अँगल्स 5 मिनिटे [5] इतक्या ॲक्युरसीत तपासण्या साठी वापरले जाणारे प्रिसिजन इन्स्ट्रूमेंट आहे. भाग Parts :- व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरचे पुढील वेगवेगळे पार्टस् आहेत. स्टॉक :- अँगल तपासतांना स्टॉक हा बेव्हेल प्रोट्रॅक्टरचा संपर्कात येणारा एक सरफेस आहे प्रामुख्याने जॉबच्या ज्या सरफेसपासून उताराचा कोन मोजावयाचा आहे त्या सरफेसला स्टॉक संपर्कात ठेवला जातो. डिस्क :- डिस्क हा स्टॉकचा महत्वाचा पार्ट आहे डिस्क आकाराने गोलाकार असून तीच्या एजवर कोनांची आखणी केलेली असते. डायल :- डायल ही डिस्कला पिव्होटच्या मदतीने बसवलेली असते. व ती 360° त फिरविता येते. [ Dial is pivoted to the dise and can be rotated through 360°] डायललाच व्ह बे प्रोट्रॅक्टरची व्हर्नियर स्केल जोडलेली असते. [ The vernier scale of insrument is attached to the dial] मोजमापाचे वाचन करतांना डायल डिस्कवर लॉक करतात. ब्लेड :- ब्लेड हा व्ह. बे. प्रोट्रॅक्टरचा दुसरा स्पर्श करणारा भाग असून तो मोजमाप घेतांना ज...

5 'S' संकल्पना (5 'S' Concept)

Image
 5 'S' संकल्पना (5 'S' Concept) 5‘S' ही एक अशी व्यवस्था आहे कि ज्यामुळे योग्य काम करण्याची दिशा कायम ठेवली जाते. त्याच   1 बरोबर खर्चाच्या प्रमाणात कपात होते. याव्दारे उत्पादकता (productivity) वाढविली जाते. उत्पादनकार्यात खर्चाचे प्रमाण कमी करणे व गुणवत्तेत सुधारणा करणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. 5'5' मधील 'S' हे जापानी भाषेतील पुढील पाच शब्दांचे पहिले अक्षर आहे. (1) सीरी (Sciri) (2) सिटोन (Sciton) (3) सिसो (Sciso) (4) सिकेट (Seiketsu) (5) शिटसुके (Shitsuke) या पाच जापानीज शब्दांना इंग्लिशमधून असलेले शब्द व त्याचा मराठीतून असलेला अर्थ पुढील प्रमाणे आहे. (1) Sort - काम करण्याच्या ठिकाणी आवश्यक वस्तूंनाच ठेवणे. ज्या वस्तूंची आवश्यक नसेल किंवा ज्या वस्तूंची आवश्यकता कधीतरीच भासत असेल अशा वस्तूंना कामाच्या ठिकाणापासून योग्य प्रकारे दूर ठेवणे. यामुळे कामाचे क्षेत्र किंवा ठिकाण स्वच्छ ठेवण्यास मदत होते.      तुटलेली किंवा खराब झालेली हत्यारे, अनावश्यक रॉ मटेरियल, स्क्रॅप, जुनी यंत्रे यांना कामाच्या ठिकाणा- पासून बाजूला ठेवल्याने बहूमुल्य जागेची बचत होते....