Posts

Showing posts from January, 2023

पावर ऑफ पॉजिटिविटी

Image
  पावर ऑफ पॉजिटिविटी सकारात्मक बने रहने के लिए ये 15 वाक्य दोहराएं      सकारात्मकता शरीर के लिए उन घुलनशील पोषक तत्वों की तरह है, जिनकी हमें रोजाना जरूरत होती है। इसके लिए जरूरत है कि रोज खुद को सकारात्मकता का डोज़ दें।       ये 15 अभिकथन आपको सकारात्मक बने रहने में मदद करेंगे। दिन में जब भी वक्त मिले, इन्हें मन में दोहराएं।  1. मुझे खुद पर यकीन है और अपने किए काम पर कोई संदेह नहीं करूंगा। 2. मैं जिंदगी से खुश हूं और इसके प्रति आभार (ग्रैटिट्यूड) मानता हूं।  3. मैं कुछ भी कर सकता हूं, भले ही इसमें उम्मीद से ज्यादा वक्त लगे।  4. मैं जैसा महसूस कर रहा हूं, उसे वैसा ही सहर्ष स्वीकार करूंगा।  5. खुद को और जिन्होंने मेरे साथ गलत किया, उन्हें भी माफ करूंगा।  6. बेहतर भविष्य के लिए रोज एक- एक कदम आगे बढ़ाऊंगा। 7. मेरे पास बहुत अच्छे आइडियाज हैं, मैं उन्हें पूरा होते हुए देख रहा हूं। 8. मैं किसी से अपनी तुलना नहीं करूंगा, क्योंकि हर व्यक्ति अलग है।  9. मैं भरोसा रखूंगा कि हर चीज़ बेहतरी की दिशा में बढ़ रही है।  10. मैं हमे...

Monthly Progressive Theory Test 2

Monthly Progressive Theory Test 2 Trade :- Weaving Technician junior 22-23 Marks : - 20, Timing 20:00 min. https://docs.google.com/forms/d/13W8FQjaTUxYZnijcHKSeqwadH0DHg8es-0lnUX-Qj7s/edit?usp=drivesdk

Lathe Machine

       Lathe Machine     लेथ - ज्या मशिन टूलवर दंडगोलाकृती, शंक्वाकृती, गोलाकार वस्तु तयार करता येतात त्यास लेथ असे म्हणतात. त्याचप्रमाणे यावर आटे (थ्रेडींग) ड्रीलींग, रीमींग टॅपींग इत्यादी क्रिया करता येतात. लेथ हे एक बहुउद्देशीय यंत्र आहे. (मल्टीपरपज) कसबी कलाकार यावर कोणत्याही प्रकारचे अचुक काम करू शकतो. लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्त्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन् ज्याने काम करायचे आहे त्याला टूल' म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात. प्रकार - लेथमध्ये सुधारणेवरून व कामाच्या पद्धतीवरून खालील प्रकार पडतात . 1) हँड लेथ -       हा लेथ सुतार कामामध्ये त्याचप्रमाणे मऊ धातूसाठी वापरतात. यामध्ये बेडवर डाव्या बाजूला हेड स्टॉक असतो व स्पिंडलमध्ये...

आर्क वेल्डींग, गैस वेल्डींग (Arc Welding & Gas Welding)

Image
  वेल्डींग (Welding)      वेल्डींग ही अशी क्रिया आहे की, ज्यामध्ये धातूचे दोन तुकडयांना उष्णता (heat) किंवा दाब (Pressure) यांच्या  मदतीने किंवा दोघांच्या मदतीने प्लास्टिक अथवा लिक्विड अवस्थेत रूपांतरीत करुन एकमेकांना जोडले जाते. वेल्डींग ही 'परमनंट फास्टनिंग' या प्रकारची क्रिया आहे. तयार होणारा जॉईंट मजबूत बनविण्यासाठी फिलर मेटल (Filler Metal) चा उपयोग करतात. वेल्डींगच्या वेगवेगळया पध्दती आहेत. त्या पुढीलप्रमाणे. प्रेशर वेल्डींग (Pressure Welding)       (1) प्रेशर रेझिस्टंन्स,        (2) फोर्ज वेल्डींग,        (3) प्रेशर वेल्डींग (उदा. ऑक्सिॲसेटिलीन प्रेशर वेल्डींग),        (4) स्टड वेल्डींग,        (5) थर्मिट (प्रेशर) वेल्डींग. फ्युजन वेल्डींग (प्रेशर शिवाय वेल्डींग) (Fusion Welding Without Pressure)       (1) आर्क वेल्डींग,        (2) गॅस वेल्डींग,        (3) थर्मिट (फ्युजन) वेल्डींग वेल्डींग मधील सुरक्षितता (Sa...