Posts

Showing posts from February, 2023

Carpentry

Image
  Carpentry hand tools  सुतारकाम विभागातील साधने Measuring tools मोजमाप घेण्याची साधने:-        सुतारकाम करताना मापे घ्यावी लागतात. त्या करिता खालील साधनांचा चा उपयोग करतात.  1) स्टील टेप:- Diagram No. 1 Diagram No. 2 Diagram No. 3 Diagram No. 4       सुतार कामामध्ये या साधनांचा नेहमी संबंध येतो. लाकडाची लांबी, रुंदी, जाडी मोजण्यासाठी तसेच मापे घेण्यासाठी याचा उपयोग होतो. हा बाजारामध्ये ३.मी. ५ मी. मध्ये उपलब्ध असतो. या टेप मध्ये स्टील रील (पातळ पट्टी) असते. त्यावरती इंच व सेंटीमीटर च्या खुणा असतात हा टेप सहज हाताळता येतो. 2) स्टील रुल :- Diagram No. 1 Diagram No. 2       पोलादी मोजपट्टी हे रेखीय मापनासाठी वापरण्यात येणारे प्रमाणित साधन होय. याद्वारे प्रत्यक्ष पद्धतीने मापन करता येते. या पट्टीच्या एका बाजूवर वरच्या व खालच्या कडेला इंच व मिलीमिटरच्या तसेच से. मी. च्या खुणा केलेल्या असतात. हीची साईज ५० मिलीमिटर ते १ मीटर लांबीपर्यंत उपलब्ध असते. 3) गुण्या:- Diagram No. 1       गुण्या पोलादापासून बनवलेला अ...

ASSIGNMENT-1

Image
  ASSIGNMENT-1 व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety) योग्य उत्तरे लिहा. (Write the correct answers.) 1. एखादी दुर्घटना ही......... असते. (Anaccident is........) (A) नियोजन नसलेली घटना (Unplanned Event)  (B) नियंत्रण न केलेली घटना (Non-controlled Event) (C) अनपेक्षित घटना (Undesirable Event)  उत्तर :- वरील सर्व 2. खालील पैकी कोणता एक अपघातामुळे होणारा खर्च नाही ? (Which one of the following is not the cost due to an accident ? ) उत्तर :- उत्पादनातील वाढच्या कारणा साठीचा खर्च (Cost due to increase in production) 3. कामाची सुरक्षित पध्दत असते.. (The safe way of working is........) उत्तर :- काम करण्याची एक प्रभावी व योग्य पध्दत (Aneffective and right way of working)  4. अपघात टाळण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे..... (The best way ofavoiding accidentisby...) उत्तर :- जॉब, यंत्र कामाची जागा या संबंधी नियमांचे पालन करणे (Observing safety rules related to job, machine and work- place) 5. अपघाताच्या घटनेत, अपघातग्रस्त व्यक्तीस त्वरीत.. (In case of an acci...