ASSIGNMENT-1

 ASSIGNMENT-1

व्यवसायाची ओळख आणि सुरक्षितता (Trade Introduction and Safety)


योग्य उत्तरे लिहा. (Write the correct answers.)

1. एखादी दुर्घटना ही......... असते. (Anaccident is........)

(A) नियोजन नसलेली घटना (Unplanned Event) 

(B) नियंत्रण न केलेली घटना (Non-controlled Event)

(C) अनपेक्षित घटना (Undesirable Event) 

उत्तर :- वरील सर्व



2. खालील पैकी कोणता एक अपघातामुळे होणारा खर्च नाही ? (Which one of the following is not the cost due to an accident ? )

उत्तर :- उत्पादनातील वाढच्या कारणा साठीचा खर्च (Cost due to increase in production)



3. कामाची सुरक्षित पध्दत असते.. (The safe way of working is........)

उत्तर :- काम करण्याची एक प्रभावी व योग्य पध्दत (Aneffective and right way of working) 



4. अपघात टाळण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे..... (The best way ofavoiding accidentisby...)

उत्तर :- जॉब, यंत्र कामाची जागा या संबंधी नियमांचे पालन करणे (Observing safety rules related to job, machine and work- place)



5. अपघाताच्या घटनेत, अपघातग्रस्त व्यक्तीस त्वरीत.. (In case of an accident, the victim should immediately be......)

उत्तर :- सहकार्य करावे (Attended to imme- diately)



6. ऑईल पडलेल्या शॉप फ्लोअरची फरशी कशाच्या साहाय्याने साफ करणार ? (How will you clean the oily floor of workshop?)

उत्तर :- सॉ डस्ट व वाळू टाकून (Putting saw dust and sand)



7. अग्नि..... चे एकत्रिकरण आहे.(Fire isacombination of........)

उत्तर :- इंधन, तपमान (उष्णता) व ऑक्सिजन (Fuel, Heat and Oxygen)



8. आर्क वेल्डींग करतांना डोळ्यांच्या संरक्षणासाठी काय वापरतात ? (What should be used to protect eyes during arc welding ?)

उत्तर :- गडद रंगाच्या काचा असलेली स्क्रिन (Screen with Dark Glass)



9. ग्राईंडींग करतांना उपयोगात आणावे.... (........ should be used while grinding.) 

उत्तर :- सुरक्षा चष्मे (Safety Goggles) 



10. हॅमरचा दांडा ढिला बसविलेला असेल तर....... (A hammer with loosely fitted handle will be........)

उत्तर :- हॅमर हेड बाहेर पडून दुर्घटना घडू शकते (Hammer head fly away and cause accident)



11. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ? (Which among the following statement is correct ?)

(A) चालू मशिनचे गियर्स बदलले पाहिजे (Gears should be changed when machines is rotating)

(B) जॉबवर कोणत्याही प्रकारच्या कटिंग टूलचा उपयोग केला पाहिजे (Any type of cutting too should be used on job)

(C) हॅक्सॉमध्ये ब्लेड ढिले असले पाहिजे (Blade on hacksaw should be loose)

उत्तर :- (D) मशिन टेबलवर हॅमरिंग करू नये (Hamm- ering should not be done on machine table)



12. खालीलपैकी कोणते एक अपघाताचे कारण नाही ? (Which one of the following it not cause of accident?)

(A) जादा टाईट केलेले हॅक्सॉ ब्लेड (Over tighted hacksaw blade) 

(B) स्पॅनरचे खराब झालेले जॉ (Damaged Jaws of Spanner) 

(C) चिझलचे मशरूम हेड (Mashroom Head of Chisel) 

उत्तर :- (D) झीज झालेले व्हर्नियर कॅलिपर (Worn out Vernier Caliper)



13. '5S' पध्दतीचा फायदा....(The advantages of '5S' system........)

उत्तर :- उत्पादकता वाढविणे (To increase the productivity)



14. '5S' चा अर्थ..... (The meaning of ‘5S' is........)

उत्तर :- सॉर्ट, सेट, शाईन, स्टँडर्डायझेशन, सस्टेन (Sort, Sequence, Segregation, Standardization, Sustain )



15. खालीलपैकी कोणता एक फायर ड्रॅगलचा घटक नाही ? (Which one of the following is not factor of fire triangle ?)

उत्तर :- प्रकाश (Light)



16. फायरचे किती प्रकारात वर्गीकरण केले आहे ? (How many types of fires are classified ?)

उत्तर :- चार (Four)



17. आग विझविण्यासाठी उपयोगात आणल्या जाणा-या पदार्थास काय म्हणतात ? (What is called for a substane used to put out the fire?)

उत्तर :- एक्सर्विग्विशिंग एजंट (Extinguishing Agent)



18. लाकूड, कागद, कापड यापासून लागणा-या आगीला म्हणतात. (The fire caused of wood, paper and cloth is known as........)

उत्तर :- कार्बोनिशियस फायर (Carbonatious Fire)



19. खालीलपैकी कोणत्या फायरला 'C' Class फायर असेही म्हणतात ? (Which among the following type of fire is also named as 'C' fire ? )

उत्तर :- गॅस फायर (Gas Fire)



20. फोम किंवा वाळू यांचे आच्छादन टाकून 'ऑईल फायर' विझविण्यासाठी पध्दत ओळखा ? (Identify the method of extinguishing an oil fire by blanketing it by foam, sand etc ?)

उत्तर :- स्मॉदरिंग (Smothering)



21. इलेक्ट्रिक फायर विझविण्यासाठी वापरतात. (........ is used for extinguishing an electric fire.)

उत्तर :- सी.टी.सी. फायर एक्सटेंग्विशर (C.T.C. Fire Extinguisher)



22. कोणत्या प्रकारच्या अग्निशामकात फोम, वॉटर आणि ड्राय केमिकलचा समावेश असतो ? (Which type of extinguisher contains foam, water and dry chemical ?)

उत्तर :- क्लास A (Class A)



23. कार्बन डाय- ऑक्साइड एक्सटिंग्विशरचा उपयोग फायर विझविण्यासाठी करतात. (Carbon dioxide extinguisher is...... to put out...... fire.)

उत्तर :- क्लास C (Class C)



24. स्टँडर्ड रेंजचे फायर एक्सटिंग्विशिंग एजंटस्.... च्या संबधातली फायर विझविण्यासाठी अपूरे किंवा धोकेदायक आहेत. (The standard range of the extinguishing agents is inadequate or dangerous when dealingwith...... fires.)

उत्तर :- मेटल (Metal)



25. इलेक्ट्रिक इक्विपमेंटच्या फायरवर खालीलपैकी कशाचा उपयोग अजिबात करू नये ? (Which of the following should not be used on the fire with electrical equipments?)

उत्तर :- फोम किंवा लिक्विड एक्सटिंग्विशर्स (Foam or Liquid Extinguishers)



26. ब्राम्होक्लोराइड फल्युरो मिथेन या एक्सटिंग्विशर मध्ये भरलेले असते....... (Bromochloride fluoromethane is filled in thisextinguisher.......)

उत्तर :- हेलॉन एक्सटिंग्विशर (Halon Extin-guisher)



27. खालील आकृतीमधील फायरचा प्रकार ओळखा...(Identify the type of fire shown in the figure......)

उत्तर :- क्लास C (Class C)



28. फॉर्कच्या आकाराचे नोझल कोणत्या फायर एक्स-टिंग्विशरला असते ? (Which fire extinguishers have a fork shapednozzle?)

उत्तर :- ड्राय पावडर (Dry Powder)



29. सोडा ॲसिड फायर एक्सटिंग्विशरचा उपयोग प्रकारची आग विझविण्यासाठी करतात. (Soda acid fire extinguisher is used to extinguish....... type fire.)

उत्तर :- क्लास A (Class A)



30. आग विझविण्याची 'स्टाव्र्हेशन' पध्दत म्हणजे.....(Starvation method of fire extinguishing mean......)

उत्तर :- फायर पासून इंधन वेगळे करणे (Removing of Fuel from Fire)



31. खालीलपैकी कोणता 'एक्सर्टिग्विशिंग एजंट' जळणा-या द्रवांवर केव्हाही वापरू नये ? (Whichamong the following extinguishing agent should never be used on burning liquids ?) 

उत्तर :- पाणी (Water)



32. फोम एक्सटिंग्विशरमध्ये यांचे मिश्रण असते.... (Foam extinguisher contains the mixture

उत्तर :- Na2CO3 + Al2 (SO4)3 



33. खालील आकृतीमध्ये धातूमुळे लागणारी आग दाख- विली आहे. फायरचा क्लास ओळखा....... (Fire caused by metals is shown in the figure below. Identify the class of fire......)

उत्तर :- क्लास D (Class D)



34. फार कमी दाबाचा करंट असल्यास विदयुत शॉक बसणा-या व्यक्तिवर काय परिणाम होईल ? (What will be the effect on electric shocked person if the current is very low ?)

उत्तर :- स्पर्श झालेल्या जागेवर थोडे भाजेल (Minor burns at the point of contact)



35. इलेक्ट्रिक फायरच्या बाबतीत, खालीलपैकी कोणते एक उपयोगात आणू नये ? (In case of an electric fire, which one of the following should not use?)

उत्तर :- त्यावर पाणी टाकावे (Put water on it)



36. ऑईल फायर........ व्दारे विझवितात. (Oil fire extinguished by........)

उत्तर :- फोम एक्सटिंग्विशर (Foam Extinguisher)



37. 'B' Class फायर विझविण्यासाठी उपयोगात आणला जाणारा फायर एक्सटिंग्विशरचा प्रकार. (To put off class 'B' fire the type of fire extinguisher used is..........)

उत्तर :- फोम टाइप (Foam Type) 



38. विभागीय भ्रमण हे 5S संकल्पनेच्या खालीलपैकी या एका स्तंभाच्या अंतर्गत येते... (Departmental visit comes under this column of the following 5S concept.....)

उत्तर :- सस्टेन (Sustain)



39. पुर्वसुचना किंवा ताकिद देणा-या चिन्हांचा आकार .(The shape of warning symbol is......) 

उत्तर :- त्रिकोणी (Triangular)



40. खालीलपैकी कोणता एक 5S संकल्पनेचा आधार-भूत स्तंभ नाही ? (Which one of the following one is not the fundamental column of 5S concept?)

उत्तर :- सेट इन टाइम (Set in Time)



41. फर्स्ट एड बॉक्स साधनसामग्रीने योग्य प्रकारे सज्ज करावी आणि........ठेवावी. (The first aid boxes should be properly equipped and kept in........)

उत्तर :- सहज घेता येण्याजोग्या जागेवर (Easy Access Place)



42. खालीलपैकी कोणते चिन्ह आयोनायझींग रेडिएशनचा धोका दर्शविते ?(Which one safety signs from the following indicates the 'Risk of Ionizing Radiation' ?)

उत्तर :- (C)



43. ओव्हरहेड लोड चा धोका दर्शविणारे सुरक्षा चिन्ह ओळखा......... (Identify the 'Safety Signs of Overhead Load Hazard'........)

उत्तर :- (D)



44. खालील सुरक्षा चिन्ह कोणते धोका दर्शविते ? (What ‘Risk' shows the following safety sign?)

उत्तर :- विषापासूनचा धोका (Toxic Hazard)



45. व्यवसायाच्या किंवा जीवनाच्या प्रगतीसाठी महत्वाचे गुणवैशिष्ट्य दया.........(Give characteristics essentials for career success........)

(A) तांत्रिक क्षमता (Technical Strength)

(B) जादा मेहनत (Hard Work) 

(C) व्यवहार कौशल्ये (Soft Skills)

उत्तर :- वरील सर्व (All the above)

Comments

Popular posts from this blog

Lesson No. 06.1 Cutting Tools ( कटिंग टूल्स )

Lesson No. 01 Trade Instruction & Introduction

Lesson No. 02. Safety

Lesson No. 03 Workshop Safety

56/ 09. Identify various textile machines. (08) 10) Warping Machine.